scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 2592 of मनोरंजन बातम्या News

परिणितीच्या ‘हसी तो फसी’ चा पहिल्या आठवड्यात १८ कोटींचा गल्ला

परिणिती चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या “हसी तो फसी’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल १८ कोटींची कमाई…

‘शुद्धी’मध्ये हृतिक-करिनाच्या जागी रणबीर-दीपिका?

करण जोहरच्या ‘शुद्धी’ या आगामी चित्रपटाची घोषणा करून अनेक दिवस झाले असून, अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. या…

‘हिरोंना त्यांच्या जागी ठेवण्यात मी माहीर..’

‘बर्फी’नंतर गेल्या वर्षभरात प्रियांका चोप्राने बिग बजेट चित्रपट केले असले तरी तिच्या भूमिकांमध्ये फारसा दम नव्हता. गर्दीतली एक बनून राहिलेली…

‘टीम दुनियादारी’कडून ‘टीम टाइमपास’ला ‘रेकॉर्डब्रेक ट्रॉफी’!

मराठी चित्रपटाच्या इतिहासात उत्पन्नाचे नवे विक्रम रचणाऱ्या ‘दुनियादारी’च्या चमूने उत्पन्नाचा नवा उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या ‘टाइमपास’च्या चमूला ‘रेकॉर्डब्रेक ट्रॉफी’देऊन सन्मानित केले

‘शादी के साईड इफेक्ट्स’साठी १४ वर्षे मेहनत घेतली

एखाद्या अभिनेत्यावर ‘परफेक्ट’ असल्याचा शिक्का बसला की तो जे काही करील त्यात त्याचं ‘परफेक्शन’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलिवूडचा ‘मिस्टर…

‘रोबोकॉप’चा भारतीय रिमेक करा रे..

एरव्ही हॉलीवूडपटांची उचलेगिरी करत आमचाच बॉलीवूड चित्रपट किती छान आहे, अशी टिमकी वाजवण्यात इथली निर्माते-दिग्दर्शक मंडळी धन्यता मानायचे. आता पुलाखालून…

दुखणे बाजूला सारून काम करण्याचा सेलिब्रेटींचा निर्धार

स्वतःची दुखापत कामाच्या आड येऊ न देणा-या सेलिब्रेटींच्या यादीत शाहरूख खान आणि ईशा देओलच्या पाठोपाठ आता प्रियांका चोप्राचा समावेश झाला…

पाहा : सोनम आणि आयुषमानच्या ‘बेवकुफियाँ’चा ट्रेलर

सोनम कपूर आणि आयुषमान खुरानाच्या ‘बेवकुफियाँ’ चित्रपटाचे अधिकृत ट्रेलर एकदाचे प्रसिद्ध झाले असून, यात पिंक रंगाच्या स्टिमी हॉट बिकनीतील ही…

अनुष्काचे ओठ पाहून चाहत्यांना बसला धक्का!

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. अनेक लोकांमध्ये चित्रपटातील ताऱ्यांप्रमाणे दिसणे म्हणजेच सुंदर दिसणे, असा समज आहे. असे असले तरी चित्रपटसृष्टीतील…

पाहा : सुशांत सिंग राजपुतचा ‘डिटेक्टिव्ह योमकेश बक्षी’मधील लूक

‘बॉबी जासूस’ या दिया मिर्झाच्या चित्रपटातील गुप्तहेराच्या व्यक्तीरेखेसाठी विद्या बालन सध्या चर्चेत असताना, बॉलिवूडमध्ये पदार्पणातच यश संपादन केलेला अभिनेता सुशांत…

चर्चा तर होणारच! विराट कोहली-अनुष्का शर्मा न्यूझीलंडमध्ये एकत्र

अनुष्का आणि विराट मधील नात्यासंबंधी चर्चेला उधाण आल्याने यावेळी अनुष्काने न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्याच्या बाबतीत तितकीच गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला असेलही…