Page 52 of पर्यावरण News
विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे विरोधी संकल्पना नसून त्या एकमेकांना पुरक गोष्टी आहेत. विकास करताना पर्यावरण संवर्धनही करता येऊ शकते.
पर्यावरणक्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्थांचे पेव फुटले आहे, पण यातील अधिकांश स्वयंसेवी संस्थांमुळेच नागरिकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण झाली
पर्यावरण हा पहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाशी संबंधित असलेला विषयाचे गांभीर्य उच्च शिक्षणातून हरवले
पर्यावरण हा महानगरांमधील कळीचा मुद्दा. धूळ, धूर यांनी भरलेली हवा, वाहनांचा-बांधकामांचा सततचा आवाज, प्रदूषित झालेले पाणी, झाडांवर पडणारी कुऱ्हाड, आक्रसत…
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणातील समस्या नि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं, पर्यावरणविषयक निर्णय…
शहरात सुरू असलेल्या पर्यावरण जागृतीच्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणस्नेही भाव वाढीस लागला असला तरी शहरीकरणाच्या वेगापुढे हे प्रेम तोकडे पडत…
जून महिना उजाडला की नेमेचि येणाऱ्या पावसाबरोबरच सण आणि उत्सवांचीही सुरुवात होते. भारतीय समाज निसर्गपूजक मानला जातो.
मागील लेखामध्ये आपण नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील आíथक व सामाजिक विकास या घटकाविषयी जाणून घेतले.
मागील लेखामध्ये भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा करण्यात आली
विकास हवा की जंगल, असा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील भाजप सरकार थेट आता पर्यावरणाच्या मुळावर कुऱ्हाड घालण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने…
‘आता आपली वेळ नेतृत्त्व करण्याची’ ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना होती. याच संकल्पनेला अनुसरून पर्यावरण क्षेत्रात गेल्या अनेक