scorecardresearch

Page 52 of परीक्षा News

आयआयटीचे ‘इडियट्स’!

चेतन भगतचे ‘फाइव्ह पॉइंट समवन’ हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांना आयआयटी विद्यार्थ्यांच्या भावविश्वात कायकाय चालते याची माहिती असेल. विद्यार्थी-शिक्षक…

‘त्या’ विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय दबावापोटी, जनआक्रोशचा आरोप

२५० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणे म्हणजे राजकीय वा व्यक्ती समूहाच्या दबावाला बळी पडण्याचे लक्षण असल्याचा आरोप जनआक्रोशने केला आहे.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मिळू लागले ‘रायटर’

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी ‘रायटर’ मिळणे मोठे जिकिरीचे. अनेकदा रायटर म्हणून काम करायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यासाठी नेमके कोणाला भेटायचे हे…

मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५०० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकुण ७०७ महाविद्यालयांपैकी ५००हून अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्न नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक…

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मास कॉपी होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार

आयोगाने सलग दोन-तीन वेळा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक तपासून ते वेगवेगळ्या वर्गात येतील, याची काळजी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी…

प्राध्यापकांची ‘कॅप’ला दांडी!

आम्ही काय सारखी कामेच करायची का.. सुट्टीच्या वेळीही उत्तरपत्रिका तपासण्याचे काम असते, मग कुटुंबाला वेळ कधी द्यायचा.. सगळ्याच शिक्षकांच्या अडचणी!

युवकांच्या ‘एसएमएस’ भाषेचा उत्तरपत्रिकांमध्ये शिरकाव!

रोजच्या रोज एसएमएस, ट्विटर आणि बाकीच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर मजकूर टाकताना वापरली जाणारी शब्दांची लघुरूपे आता शाळा-महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिकांमध्येही दिसून येत…

‘पेपर’ न दिलेल्या विषयांना गुण!

पुणे विद्यापीठाच्या कारभारातील सावळागोंधळ दिवसागणिक वाढत असून अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षांच्या निकालात पुन्हा त्याचे प्रत्यंतर आले आहे.

काही अपवाद वगळता शहरात जेईई सुरळीत

जॉइंट एन्ट्रन्स मेन्स एक्झामसाठी (जेईई) परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही, तर काही केंद्रांवर…

परीक्षा की मतदान जनजागृती?

आगामी निवडणुका लक्षात घेऊन शाळांच्या तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचेही नियोजन झाले आहे. पण आता शाळांना मतदान जागृती करण्याचे आदेश…

विद्यापीठाच्या परीक्षांचे अर्ज आता मोबाईलवरूनही भरता येणार

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे अर्ज आता मोबाईलवरही भरता येणार आहेत. परीक्षा विभागाने आता स्वतंत्र संकेतस्थळही तयार केले आहे.