scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण Videos

लोकसत्ता विश्लेषण हे लोकसत्ता डॉटकॉमद्वारे सुरु केलेले एक खास सदर आहे. या सदरामध्ये दर दिवशी काही ठराविक लेख प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध होणाऱ्या या लेखांमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चालू घडामोडींसंबंधित बातम्यांची माहिती सविस्तरपणे दिली जाते. चालू अपडेट्स व्यतिरिक्त अन्य महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरील लेख देखील या सदरामध्ये वाचकांना वाचायला मिळतील. एखादी घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती फार कमी वेळा उपलब्ध असते. त्या ठराविक घटनेविषयीची तपशिलवार माहिती वाचकांना लोकसत्ता विश्लेषण सदरामध्ये मिळू शकते. यामध्ये राजकारण, मनोरंजन, अर्थकारण, टेक-ऑटो, इतिहास, समाजकारण अशा अनेक विषयांवर लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहे. यातील काही लेख वाचण्यासाठी वाचकांना लोकसत्ता डॉटकॉमचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल.Read More
Loksatta Drushtikon Girish Kubers analysis on issues ranging from the Maharashtra governments contractual rant in the Supreme Court to the 2500 government employees found benefiting from the Ladki Bahin scheme
लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांची लबाडी? सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?। Girish Kuber

Girish Kuber Exclusive Loksatta Drushtikon: लोकसत्ता दृष्टिकोनच्या नव्या भागात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रातील दोन प्रमुख घडामोडींवर भाष्य केलं…

UPI services have been disrupted across India An analysis by Girish Kuber
UPI Down: Gpay, Phone पेची मक्तेदारी ठरणार डोकेदुखी? नियमांमध्ये सूट कशासाठी? Girish Kuber

UPI Down Analysis By Girish Kuber। लोकसत्ता: देशभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय वापरून पेंमेंट करण्यासाठी शनिवारी अडचण…

Loksatta Drushtikon Analysis of the stock market which has been on a downward trend for the last five weeks by Loksatta Editor in chief Girish kuber
Loksatta Drushtikon | …म्हणूनच शेअर बाजारात घसरण | Girish Kuber

गेले पाच आठवडे भारतीय भांडवली बाजारात पडझड सुरू आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना परताव्याची अपेक्षा ठेवणे अगदी साहजिक असते. मात्र सध्या…

Loksatta Drushtikon Harshwardhan Sapkal as the state president what exactly does the Congress decision mean Girish Kubers Explained
Girish Kuber : हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यपदी, काँग्रेसच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय? | Drushtikon

नाना पटोले यांना धक्का देत काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत काँग्रेसमधील अनेक दिग्गज…

Union Budget 2025-26 Explained by Girish kuber How Bihar and Delhi are favoured in Budget but Maharashtra is Missing
Union Budget 2025 Girish Kuber Explained: बिहारच्या गरजा की राजकीय लाभ? प्राधान्य कुणाला?

Union Budget 2025 Girish Kuber Explained: गेल्या खेपेस सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एनडीएच्या पाठीशी उभे राहिलेल्या तेलगु देसमला अर्थात आंध्र प्रदेशाला…

Loksatta Drushtikon How to prevent tiger deaths Girish Kubers Explained
Girish Kuber: वाघांचे मृत्यू टाळायचे कसे? | गिरीश कुबेर | Loksatta | Drushtikon

महाराष्ट्रात वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात जवळपास ११ वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला. वाघांच्या संख्येत होणारी ही घट चिंतेचा विषय आहे.…

How important is the Chief Minister Devendra Fadnavis Davos visit for the state Loksatta Chief in Editor Girish Kubers Explained
Girish Kuber : मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा राज्यासाठी किती महत्त्वाचा? गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. गुंतवणुकीच्यादृष्टीने हा दौरा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस यंदा जवळपास ७…

Maharashtra New Chief Minister Devendra Fadnavis Oath Taking Ceremony To be Done in presence of Ladki bahin
Maharashtra Political Update: ‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने पार पडणार शपथविधी प्रीमियम स्टोरी

Mahayuti Government Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ…

Division wise Explained of Lok Sabha results in the state by Loksattas Experts
Loksabha : राज्यातील लोकसभा निकालाचे विभागनिहाय लोकसत्तेच्या प्रतिनिधींनी केलेले विश्लेषण Live

देशात निकालाचा कल हा जरी भाजपाप्रणित एनडीएच्या बाजूने असला तरी राज्यात परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असून…

Loksatta editor Girish kuber video on election strategy of prime minister Narendra Modi in maharashtra
Girish Kuber on Narendra Modi: मोदींची निवडणूक रणनिती, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. विविध नेत्यांचे दौरे लक्षात घेता महाराष्ट्र हा निवडणूकीच्या केंद्रस्थानी आलेला आहे.…

Know The Contribution of Dr Babasaheb Ambedkar in Samyukta Maharashtra Samiti Movement
Dr. Babasaheb Ambedkar: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान; जाणून घ्या

येथे क्लिक करा : https://www.loksa.in/bsISld १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच…

ताज्या बातम्या