Page 71 of शेती News
शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी…

गाठीशी पुरेसे शिक्षण नसतानाही कर्नाटकातील एका लहानशा खेडय़ातल्या गिरीश बद्रागोंड या युवकाने आपल्या प्रयोगशीलतेतून ‘बर्ड रीपेलर’ म्हणजे पक्ष्यांना हुसकावून लावणारं…
कधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते.

आता नेमका सगळीकडे बियाणे बाजार तेजीत आहे. ‘अमुक बियाणं म्हणजे बंदा रुपया खणखणीत नाणं’ इथपासून ते ‘तमुक बियाणं आणा पिशवीभर,…
यंदा पीककाढणीच्या वेळेस आधी पाऊस व नंतरच्या गारपिटीने हातातोंडाशी आलेली सुमारे १५ हजार कोटींची पिकं उद्ध्वस्त झाली.

सरकारच्या कृषी योजना या तळागाळातील छोटय़ा शेतकऱ्यांपासून कोसो दूर असून देशाच्या एकूण कृषी क्षेत्राची स्थितीच नाजूक असल्याचे विदारक चित्र एका…

राज्यातील ८३ टक्के शेतकरी जिरायती शेती करणारे आहेत आणि या सगळ्यांची शेती तोटय़ात आहे. त्यांना शेती परवडतच नाही.

भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पीक पद्धतीत बदल तर करावाच लागेल, पण उपलब्ध पाणी हातात घेऊन त्याचीच उत्पादकता वाढवता येऊ शकते.
जून ते सप्टेंबर २०१३मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ातील ११ लाख ११ हजार २०८ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून…
शेती उद्योग हा आतबट्टय़ाचा धंदा आहे. सरकारच्या धोरणामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे; अशी शेती धंद्याबद्दल सरसकट ओरड असतानाच उच्चशिक्षित…

रस्त्याच्या कडेला, सोसायटय़ांच्या कुंपणालगत उगवलेली रोपटी, ट्रेनच्या प्रवासात फळं खाऊन टाकलेल्या बिया गोळा करून ती त्यातून उगवणारी रोपटी जगवते. तिने…

वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये सरासरी तापमानात वाढ