Page 17 of फास्ट फूड News
महाराष्ट्रातील खानदेशी पद्धतीने झणझणीत आणि स्वादिष्ट मटण बनवण्यासाठी या रेसिपीचा वापर करून पाहा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूग डाळ नमकीन नेमकी कशी बनवायची, त्यासाठी ही सोपी रेसिपी आहे.
बाजारात मिळणाऱ्या केशरी गाजरांपासून खमंग आणि चटपटीत लोणचे कसे बनवायचे त्याची सोपी रेसिपी पाहा.
नाशिक शहरात मिळणारा उलटा वडापाव आणि तो तयार करणारी महिला यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, पाहा.
अगदी झटपट होणारे हे सोया स्टिक एकदा बनवले तर जवळपास दोन तीन महिने टिकतात. त्यामुळे मुलांसाठी हा एक चांगला पर्याय…
सावजी मटणाची आणखी एक विशेषत: म्हणजे यात वापरले गेलेले मसाले. हे मसाले खास सावजी लोक स्वत: तयार करतात. यामुळेच सावजी…
रविवारी काहीतरी वेगळे आणि सोपे बनवायचे असल्यास अंडी वापरुन, अंडा घोटाळा नावाचा सुरती प्रकार बनवून पाहा. साहित्य आणि कृती बघा.
उपवास असेल तेव्हा केवळ साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ खायचा कंटाळा आला असेल तर ही उपवासाची भजी बनवून पाहा.
Puri Bhaji Recipe : तुम्ही घरी सुद्धा हॉटेलसारखीच चविष्ठ पुरी भाजी बनवू शकता. ही पुरी भाजी बनविणे अगदी सोपी आहे.…
घरी सोप्या पद्धतीने आपण ढोकळा बनवतो. मात्र त्याला अजून पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी पालक आणि मटार कसे वापरायचे ते पाहा.
चला तर मग करुया नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा
झणझणीत तर्रीवाली विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी; एकदा खाल तर खातच रहाल…