सण News

नवरात्रोत्सवादरम्यान ठाणे शहर पोलिसांकडून सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

फुलांनी बहरलेला, उदअत्तरकापुराच्या गंधांनी दरवळणारा सणावारांचा काळ सुरू होत असताना, सुगंधांची बाजारपेठ आणि संस्कृतीतील त्यांच्या स्थानाविषयी…

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मंडळांशी चांगला समन्वय साधण्यासाठी ‘एक मंडळ – एक पोलीस’ ही योजना राज्यात प्रथमच राबवली जात…

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दागिन्यांचे जतनकार्य सुरू झाले असून, हे दागिने दसरा, दिवाळी आणि नवरात्र उत्सवात देवाला परिधान केले जातात.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय…

विशेष बस सेवेमुळे ९६ हजार प्रवाशांनी कोकण प्रवास केला, एसटीला ६ कोटींचे उत्पन्न.

सावंतवाडीतील सफाई कामगारांना तीन वर्षांचा पीएफ थकीत, आता उपोषणाचा मार्ग.

भुलाबाई म्हणजे खानदेशातील मुलींचा आवडता सण. भुलाबाई हा सण भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा कोजागिरी पर्यंत असतो. भुलोजी आणि भुलाबाईची…

आमदार जितेंद्र आव्हाडांचा गणेश विसर्जन व्यवस्थेवर संतप्त सवाल

रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.