उत्सव News

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या स्वागत कमानी गणेशोत्सवानंतर काढल्या जातील अशी नागरिकांना आशा होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी कोंडीत अडकूनही…

दसऱ्याचा ‘बुंग’ आवाज साजरा करणारी सायकलची परंपरा मोबाईलच्या युगात हरवत चालली आहे; परंतु जुन्या पिढीत ती आठवणींत आजही जिवंत आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजाचे स्वागत करावे आणि विजयादशमी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक…

यंदाही नवरात्रौत्सवासाठी व्यवस्थापन केले होते. असे असले तरी घट विसर्जन झाले, मात्र विघटन झाले नसल्याचे चित्र आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (६ ऑक्टोबर) शहरातील महापालिकेची सर्व उद्याने सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवली जाणार आहेत.…

सशस्त्र जवानांकडून देवस्थानाला मानवंदना देण्याची प्रथा देशात फारशी आढळून येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर देवस्थानला दरवर्षी पोलीसांकडून…

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १६ किलो वजनाची सोन्याची साडी परिधान करण्याची परंपरा सारसबाग येथील मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात…

100 Years of RSS: रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे झालेल्या संघाच्या रॅलीचा संदर्भ दिला,…

डॉ.आंबेडकर यांनी १९५६ साली दीक्षाभूमीवर पाच लाख अनुयायांच्या उपस्थित बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी…

घटनेवेळी बालाजी मित्र मंडळ व शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या…

गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानच्या सावंत भोसले घराण्याचे ओटवणेतील रवळनाथ हे कुलदैवत असून, सावंतवाडी संस्थानची न्याय देवता म्हणून या…