कोळी News
अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित मत्स्य व्यवसायिकांना विशेष मदत आणि सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.
तटरक्षक दलाला समाजमाध्यमातून भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविले असून त्यात मासेमारी बोटींचीही माहीती देण्यात आलेली…
ग्राहकांच्या गर्दीमुळे मासळी बाजारात वर्दळ वाढू लागली असली तरीही वातावरणीय बदलांमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध नाहीत.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले न गेल्याने शहरातील आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे.
उरण शहराच्या मोरा गावालगतच्या डोंगरातील कातळात एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. तर, मोरा येथील देवीच्या मंदिराला पौराणिक असा इतिहास असल्याचे…
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी ठाणे शहरातील गावठाणे आणि कोळीवाड्यांमध्ये कोळी समाजातर्फे ‘दिबा जागर यात्रा’ सुरू…
देखाव्यात कोळी बांधव, समुद्र, मुंबईतील जुनी चाळ, लोकल, मुंबईचे डब्बेवाले अशा विविध प्रतिकृती या देखाव्यात उभारण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेत नौका मालक किसन कुलाबकर यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर १८ ते २२ ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.
ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.
दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर कोळीवाड्यांमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या या सणासाठी हर्णे व पाजपंढरी येथील मिरवणुकीत होड्यांना देखण्या सजावटीने सजवण्यात आले.
शुक्रवारी वसई विरार मधील समुद्र किनारी आगरी कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमा सण धुमधडाक्यात साजरा केला आहे.