scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 39 of पूर News

देशात यंदा अतिवृष्टीचे वर्ष निश्चित!

देशाने १९८८ साली अतिवृष्टीचे वर्ष अनुभवल्यानंतर यंदा पुन्हा एकदा असेच घडण्याची चिन्हे आहेत. देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत १७ टक्के…

विदर्भातील पीकहानीचा आढावा केंद्रीय पथक घेणार

गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,

नेतेमंडळींच्या आदेशांच्या ‘पूरा’खाली अधिकाऱ्यांची ससेहोलपट

विदर्भातील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर पूरग्रस्तांची कड घेऊन राजकीय पक्षांच्या आंदोलनांना वेग आला आह़े त्यातच नेत्यांकडून पूरग्रस्त…

स्थलांतर केले तरच मदत.. शासनाचा ढिम्मपणा पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा

पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांनी स्थलांतर केले तरच त्यांना मदत मिळेल, या शासनाच्या आदेशाचा फटका विदर्भातील हजारो पूरग्रस्तांना बसणार आहे. या…

उजनी धरणात पाण्याचा विसर्ग कमी; पुराचा धोका तूर्त नाही

उजनी धरणात रविवारी सायंकाळी सहापर्यंत ९०.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून येत्या एक-दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली…

अकोला जिल्ह्य़ात पूर्णेला पूर

पावसाने अकोला जिल्ह्य़ाला गेल्या ४८ तासात चांगलेच धारेवर धरले असून या पावसामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, काटेपूर्णा…

आठ लाख हेक्टरमधील पिकांची पुरती विल्हेट

यावर्षीचा पावसाळा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी संकट ठरला आहे. अर्धाच पावसाळा झालेला असताना तिसऱ्यांदा तडाखा बसल्याने ८ लाख हेक्टर क्षेत्रामधील…

सांगलीत एकाच वेळी पूर आणि दुष्काळस्थिती

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाने कृष्णा-वारणा काठाला पूरसदृश परिस्थिती निर्माण करून हाहाकार माजविला असताना पूर्व भागातील जत,…

उत्तराखंडातील आपद्ग्रस्तांसाठी सावरकर स्मारकाचे मदत पथक

उत्तराखंडामध्ये मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशा मदत न मिळालेल्या गावांचे सर्वेक्षण करून…

पुराच्या फटक्यानंतर चंद्रपूर वीजप्रकल्प सुरू

विदर्भातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या फटक्याने बंद पडलेले चंद्रपूर वीजप्रकल्पातील संच आता सुरू होत असून सोमवारी ५०० मेगावॉटचा एक संच सुरू…