Page 51 of फूड News

भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी ..

पोळ्या लाटून बनवतो अगदी त्याच पद्धतीने तांदळाची भाकरी कशी लाटावी, त्याची साधी आणि अत्यंत सोपी ट्रिक पाहा.

मिक्स डाळवड्याची भाजी; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी

बाजारात मिळणाऱ्या केशरी गाजरांपासून खमंग आणि चटपटीत लोणचे कसे बनवायचे त्याची सोपी रेसिपी पाहा.

नाशिक शहरात मिळणारा उलटा वडापाव आणि तो तयार करणारी महिला यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, पाहा.

थंडीत गावरान पद्धतीने बनवा चमचमीत झणझणीत सावजी स्पेशल रस्सा/ तर्री

अगदी झटपट होणारे हे सोया स्टिक एकदा बनवले तर जवळपास दोन तीन महिने टिकतात. त्यामुळे मुलांसाठी हा एक चांगला पर्याय…

हैदराबादमधील प्रसिद्ध ‘कुमारी आंटी’ या फुड स्टॉलवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मध्यस्थी करत कारवाई…

सावजी मटणाची आणखी एक विशेषत: म्हणजे यात वापरले गेलेले मसाले. हे मसाले खास सावजी लोक स्वत: तयार करतात. यामुळेच सावजी…

समोसा पुरी कशी बनवायची, त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

संकष्टी चतुर्थीला अनेकांचे उपवास असतात. अशात तुम्हाला जर काही गोड खायचे असेल तर, साबुदाण्याची खीर हा एक अत्यंत स्वादिष्ट उपाय…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील एका कुटुंबाने रेल्वेमध्ये खाण्यासाठी आणलेला जेवणाचा बेत पाहून नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. काय आहेत…