Page 38 of वन विभाग News
उरण पनवेल राज्य महामार्गलगतच्या फुंडे येथील तलावातून कासव पकडणाऱ्या ८ अल्पवयीन मुलांना वनविभागाने मंगळवारी ताब्यात घेतले

मानवी वस्तीत येणाऱ्या सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडणाऱ्या सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मेळघाटातील वाघाच्या शिकार प्रकरणाचा तपास करत असताना पंच म्हणून एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला सोबत नेणे आता सीबीआयच्याच अंगलट आले आहे.
वन्यजीव कायदा आणि संग्रहालय कायदा या दोन्हीनुसार वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करता येत नाही. अतिशय अटीतटीची परिस्थिती असेल तरच त्या नष्ट…
वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनखात्याकडूनच जबाबदारी ढकलण्यासाठी चक्क वाघिणीच्या कृत्रिम स्थलांतरणाचा डाव रचला जात आहे.
पायाभूत सुविधांच्या निर्माणाकरिता एकीकडे प्रचंड पैशाची तरतूद करताना, दुसरीकडे वने, वन्यजीव आणि पर्यावरणाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.
राज्यातील सर्वच अभयारण्यात अवैध वृक्षतोडीचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दरवर्षी सुमारे सात ते दहा कोटींचे नुकसान एकटय़ा वृक्षतोडीमुळे वनखात्याला सहन…
ऐरोली-मुलुंड खाडीपुलाच्या पूर्व बाजूस असलेल्या वीस हेक्टर जमिनीचा वापर करून वनविभाग या ठिकाणी मरिन इंटरप्रिटेशन सेंटर उभारणार
महाराष्ट्रातील वाघांच्या वाढीबाबतचे चित्र अतिशय असमाधानकारक आहे आणि दुसरीकडे एका वर्षांतला वाघांच्या शिकारीचा आलेख त्या तुलनेत झपाटय़ाने वर चढला आहे.
स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवींची वनखात्यातील घुसखोरी गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्रातील नगरपालिका हद्दीसह इतर शहरी भागात हत्तींच्या संचारावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी नुकतीच एका आदेशान्वये बंदी घातली आहे.
वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी तस्करी याचे गांभीर्य वनखात्याला नाहीच,