scorecardresearch

Page 158 of फसवणूक News

fraud
समाजमाध्यमावरील ओळखीतून महिला खेळाडूची फसवणूक व अत्याचार प्रकरणी गुन्हा

समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून एका महिला खेळाडूची आर्थिक फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

fraud
कल्याण : कुटचलनातून पैसे अर्ध्या तासात दुप्पट करतो सांगून कल्याणमधील तरुणीची फसवणूक

तरुणीच्या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

power
मुंबई: महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न ; व्हॉट्सॲपवर बनावट प्रोफाइल

सिंघल यांच्या बनावट खात्याचा वापर करून आरोपींनी अनेकांना संदेश पाठवल्याची माहिती तक्रारदार अभियंत्याने पोलिसांना दिली.

fraud
मोठ्या लाभाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील गुंतवणुकदारांची ७५ लाखाची फसवणूक

जमा केलेली रक्कम आरोपी संचालकांनी स्वताच्या फायद्याकरीता वापरुन त्याचा अपहार केल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.

Fraud of Pune, Pimpri Municipal Corporation exposed in case of fake in pune
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या दोन महिलांची एक तासाच्या अंतराने फसवणूक

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत या महिला आपल्या मुलांना सोडण्यासाठी आल्या होत्या.