Page 16 of फसवणूक News
८ ते १० लाख किमतीचा ट्रॅक्टर ९० टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर,…
ज्येष्ठ नागरिक स्वयंपाक घरात जाताच भुरट्याने घरातील पैशाचे पाकिट आणि इतर वस्तू असा एकूण नऊ हजार रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला.
वरोरा येथील बीएस इस्पात स्टील कंपनी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध १२५.९५ कोटींच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या नागपूर येथील मध्यस्थ, नववधूसह चार जणांच्या टोळीस पोलिसांनी अटक केली.
वैद्यकीय व्यावसायिकाने माणुसकीच्या भावनेतून स्वतःकडे पैसे नसतानाही दुसऱ्याकडून उधार घेऊन संबंधित क्यूआर कोडवर साडेचार हजार रुपयांची रक्कम पाठवली.
यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
अंबरनाथमध्ये एका व्यक्तीच्या मोबाईलवर युनियन बँक ऑफ इंडियाचे बोधचिन्ह असलेला संदेश आला होता. तर बदलापुरात परिवहन विभागाचे चलान पाठवून आर्थिक…
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा डिजीटल अरेस्टचा प्रकार असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विवाह विषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. आरोपीने महिलेला विवाहाचे…
देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
संशयित महिलेने आपण महसूल विभागात वसुली अधिकारी असल्याचे सांगत महाराष्ट्र शासन महसूल विभाग नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग असा मजकूर…
जयेश रजनीकांत जोशी (३५, मंगलकुंजजवळ बोरीवली पूर्व) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या बाबत शहरातील पीडित तरुणीने…