scorecardresearch

Page 161 of फसवणूक News

डोंबिवलीत मोठं रॅकेड उघड, बँकेला २४ कोटींना फसविण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून ७ जणांना अटक

एका कंपनीच्या नावाने बोगस धनादेश तयार करून बँकेला २४ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.

बिहारमध्ये रेल्वे परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत तरूणांचा उद्रेक, प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी लावली ट्रेनला आग

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले…

wedding
मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार निवडताना मनात शंका येते? अशाप्रकारे तपासा प्रोफाइलची सत्यता

मॅट्रिमोनिअल साइट्सवर फसवणूक होण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना नाकारता येत नाहीत.

कोल्हापुरात बिटकॉईनमधून १८० टक्के परताव्याची जाहिरात, ५८ लाखांनंतर पुन्हा २० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

कोल्हापूरमध्ये बिटकॉइन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय.

बेरोजगार तरूणानं पैसे कमवण्यासाठी केला मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर, खासगी फोटो लिक करण्याची धमकी देत महिलांची लूट

कमी कष्टात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे होतात. दिल्लीत अशाचप्रकारे पैशांसाठी एका बेरोजगार तरुणाने चक्क मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर केला.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जमीन प्रकरणात फसवणूक, ५ वर्षांनी आरोपी पिता-पुत्राला अटक

शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांच्या फसवणूक प्रकरणी उल्हासनगरमधील पिता पुत्राला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

बीडमध्ये वक्फ जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह वडिलांविरुध्द गुन्हा दाखल

बीडमध्ये वक्फ मंडळाने ५१ वर्षांचा करार करून भाडेतत्वावर दिलेली सय्यद सुलेमान साहेब दर्ग्याची जमीन बनावट कागदपत्रांच्याआधारे स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार…

लोकसत्ता विश्लेषण : लेखक, पत्रकार, संपादकांपासून पुलित्झर विजेत्यांपर्यंत फसवणूक, नेमकं प्रकरण काय? वाचा…

जगभरात लेखक, पत्रकार, संपादकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. भारतातील काही पत्रकारांचीही अशीच फसवणूक झाल्या घटनाही घडल्यात.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकाच्या घराची झडती, सोने-चांदीसह १ कोटीहून अधिकचं ‘हे’ घबाड जप्त

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी टाकलेल्या धाडीत सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर असा एकूण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचा…

धक्कादायक! बुलडाण्यात चक्क शौचालय चोरी झाल्याची तक्रार, घर नसलेल्या नागरिकांचे शौचालय ग्रामसेवक-सरपंचाने केले गहाळ?

अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या “जाऊ तिथे खाऊ” या चित्रपटलाही लाजवेल अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव या गावात उघडकीस आली.

No one should see the end of tolerance now Ajit Pawar about ST employees
दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय.

टीईटी घोटाळ्यातील कारवाईचा धसका, तुकाराम सुपेंच्या नातेवाईकांकडून २ दिवसात ५८ लाख रुपये पोलिसांकडे सुपुर्द

पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत.