Page 169 of फसवणूक News
मतदान ओळखपत्रात फेरफार करून बनावटगिरी करणाऱ्या पार्वती शंकर आडम या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला.
परदेशी बँकांतून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखालो लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन ठकसेनांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

बार्शी येथे सोने-चांदीच्या ठोक व्यापा-याने व्यवहारापोटी एका सराफाने दिलेल्या २५ लाखांच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला.

बंगलोर येथील ग्रामीण फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या राहाता शाखेतील चार कर्मचा-यांनी संगमनत करून २६ लाख १८ हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद…

जिल्हा पोलीस दलाच्या भरतीच्या ‘तोतयागिरी’ प्रकरणातील आणखी एक आरोपी न्यायालयात हजर झाला. किरण खुशालसिंग कवाळे (औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे,…

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने कराडातील युवकाची ६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.

‘पालक त्रस्त, एजंट मस्ट’ विद्यार्थी संख्येअभावी महाविद्यालय ओस पडण्याची शक्यता हेरून विदर्भातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर विविध प्रलोभनांचे जाळे…
नागपुरातही रॅकेट सक्रिय नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि एका राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अस्तित्वातच नसलेल्या १२८ भूखंडांची बोगस…

जिल्हा प्रशासनाच्या पथकांमार्फत दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या तपासणीत या चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले.
शेतकऱ्यांना अश्वगंधा आणि कोरफड या वनौषधींची लागवड केल्यास भरपूर उत्पादन होऊन लाखो रुपये कमावता येतील, असे सांगून लागवडीसाठी जे बी…

मृताच्या वारसदाराला २० कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याचा ई-मेल पाठवून सोलापूरच्या शेतक ऱ्याला स्पेनच्या सहा भामटय़ांनी चार लाख २५ हजारांस…
तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत सुमारे बारा लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून तत्कालीन संचालक मंडळासह २६ जणांच्या…