scorecardresearch

Page 2 of एफटीआयआय विद्यार्थी News

एफटीआयआयचे विद्यार्थी आज दिल्लीत

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे विद्यार्थी सोमवारी दुपारी जंतरमंतर मैदानापासून संसदेपर्यंत निषेध मोर्चा काढणार आहेत

एफटीआयआय विद्यार्थ्यांशी चर्चेची सरकारची तयारी

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची सरकारने तयारी दर्शवली

‘एफटीआयआय’मधील आंदोलनाची अखेर केंद्राकडून दखल

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’तील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अखेर दखल घेतली आहे.