Page 5 of इंधन News

ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी देशातील अभिजन वर्गाने स्वीकारलेली चंगळवादी जीवनशैली ठामपणे नाकारावी लागेल.

२८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रीड कार बाजारात येत आहे.

ब्रेंट क्रूडचे दर तर जानेवारीनंतर प्रथमच पिंपामागे ९० डॉलरखाली रोडावल्या आहेत.


इंडियन ऑइलने दोन वर्षांच्या कालावधींनंतर पुन्हा तिमाही तोटय़ाची नोंद केली आहे.

डिझेल आणि एटीएफवर अनुक्रमे ११ रुपये आणि ४ रुपये निर्यात कर आकारण्यात येईल.

तेल कंपन्यांनी आधीच्या महिन्यांमध्ये कमावलेल्या भरमसाट नफ्यालाही लक्षणीय ओहोटी लागली आहे.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशातील सर्व खासगी पंपांना ग्राहकांना योग्य दरात पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश…

दिल्लीतील एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती तब्बल १६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Petrol-Diesel Price : जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol-Diesel Price : जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.