Page 8 of विनोदी व्हिडीओ News

व्हिडीओत गुलाबी रंगाच्या सूटमध्ये गुलाबी दुपट्टा घातलेली एक तरुणी स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओतील ढग पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जाईल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलाने बाईकवर एक महाकाय मगर बांधल्याचं दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरु आहे

लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लग्न समारंभाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

भांडी धुताना खरकट पाणी आपल्या अंगावर येऊ नये याची काळजी घेण्याऐवजी हे वानर त्या खरकट्या पाण्यातच बसल्याचं दिसत आहे

दोन मुलांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी केलेला अनोख जुगाड पाहून अनेकजण आश्चर्यतकित झाले आहेत

३ मुलांनी देवदास चित्रपटातील ‘मार डाला’ या गाण्यावर मुलींनाही लाजवेल असा डान्स केला आहे

क्रिकेटचे थेट प्रक्षेपण होत असते त्यामुळे अनेक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद होतात

व्हिडीओतील व्यक्तीला सेल्फी इतका महागात पडला आहे की, पुन्हा तो ट्रेनमध्ये सेल्फी काढण्याचं धाडस करणार नाही

व्हिडीओतील व्यक्तीने उंदरांना पळवून लावण्यासाठी असं काही केलं आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

भर लग्नमंडपात नवरी लाजली, नवऱ्यासमोरच पंडितने केलं असं काही….व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.