scorecardresearch

Desi Jugaad Viral Videos
Viral Video: गरमीत थंड हवा मिळण्यासाठी टी शर्टला लावली भन्नाट मशिन, तरुणाचा देशी जुगाड पाहून सर्वच झाले चकीत

टी शर्टला मशिन लावल्यावर ती टी शर्ट आपोआप हालते आणि थंड हवा निर्माण करते. तरुणाच्या देशी जुगाडाचा हा भन्नाट व्हिडीओ…

person fearfully fed water to a thirsty snake dangerous video
भर उन्हात सापाला पाणी पाजून दाखवत होता माणुसकी; Video पाहून उडेल थरकाप

Snake video viral: एका व्यक्तीने उन्हाळ्यात माणुसकी म्हणून चक्क तहानलेल्या सापाला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे.

street dog bites young dancer
Video: शॉर्ट्स घालून रस्त्यावर डान्स करत होता तरुण; भटक्या कुत्र्याने घेतला पायाचा चावा; व्हिडीओ होतोय व्हायरल

कुत्रा चावत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करत डान्स करणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

man jumps into sea for ring
Video: गुडघ्यांवर बसून प्रेयसीला करत होता Propose; अंगठी समुद्रात पडली अन् पठ्ठ्यानं लगेच पाण्यात मारली उडी..

Viral Video: या व्हायरल व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओला सात मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले…

fishing viral video
Idea ची कल्पना! मासे पकडण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, काही मिनिटांमध्ये मिळवले बादलीभर मासे, Video व्हायरल

Fishing Viral Video: हा व्हायरल व्हिडीओ १२ मिलियनपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे.

bride viral video
Video: गाडीच्या बोनेटवर बसून फिरत होती नवरी; पोलिसांनी पकडून ठोठावला पंधरा हजारांचा दंड, व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

cat belly dancing
गाण्याच्या तालावर मांजरीने केला Belly Dance; पोट धरुन हसायला लावणारा व्हिडीओ पाहिलात का?

Cat Viral Video: बेली डान्स करणाऱ्या मांजरीच्या व्हिडीओ १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

lawyers fighting viral video
Video: दिल्लीतील न्यायालयामध्ये महिला-पुरुष वकीलांमध्ये झाली तुफान मारामारी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

Lawyers Fighting Video: न्यायालयाच्या आवारामध्ये मारमारी करणाऱ्या महिलेने त्या पुरुष पत्रकारावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

groom dancing infront of his bride on bhojpuri song
Video: नवरीला पाहताच बेभान झाला नवरा; भर मांडवात पाहुण्यांसमोर करु लागला डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहुण्यांसमोर नवरीचा हात हातांमध्ये घेत नाचणाऱ्या या नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

tiger viral video
Video: पिंजऱ्यामध्ये वाघाबरोबर फोटो काढत असताना डरकाळीच्या आवाजाने घाबरले तरुण; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर हा विनोदी व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×