Page 3 of अकरावी प्रवेशप्रक्रिया News


अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद््भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहे. आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या अडचणी कायम…

दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना लोटला तरी राज्यातील अकरावी प्रवेशोत्सुक लाखो विद्यार्थी अद्यापही पुढील प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.


रिक्त जागांचा फटका कला व वाणिज्य शाखेला

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. या प्रवेशासाठी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये राज्यभरातून ६०…

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. यंदा पहिल्यांदाच राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय…

राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत पहिल्याच दिवशी ९ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळ बंद पडण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे गोंधळ झाला आहे.

यंदा प्रथमच राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र अकरावी ऑनलाईन प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश…

दाखले १५ दिवसांत मिळणे अपेक्षित असताना २० दिवसांनंतरही अनेकांना मिळालेले नाहीत. यामुळे प्रवेशासाठी अर्ज भरणे कठीण झाले असून विद्यार्थी आणि…

बुधवारी अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होण्यासह शून्य फेरीअंतर्गत व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा, संस्थांतर्गत कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप केले जाणार आहे.