Page 72 of गडचिरोली News

जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धुडेशिवणी जंगल परिसरात खुशाल निकुरे (६०) या गुराख्यावर वाघाने हल्ला केला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला असला तरी पूरग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत.

२०६ कुटुंबांचे जंगलात वास्तव्य; “आम्हाला इतरत्र हलवा, गावात परतणार नाही…” ग्रामस्थांची भूमिका

मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ‘सिझेरियन’ पथक दाखल

पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीला पोहचणार

चारही जणांचे मृतदेह सापडले आहेत

या घटनेत जखमी मजुरांना भामरागड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेरणीसाठी शेतात गेले असताना वाघाने केला हल्ला

सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ठाण मांडून आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.