scorecardresearch

गडचिरोली Videos

गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
vijay wadettiwar dancing adivasi tredination in election campaign
गडचिरोलीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विजय वडेट्टीवारांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका!

गडचिरोलीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विजय वडेट्टीवारांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका!