Page 2 of गणेश नाईक News

नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी ठाणे शहरातील गावठाणे आणि कोळीवाड्यांमध्ये कोळी समाजातर्फे ‘दिबा जागर यात्रा’ सुरू…

पालघर जिल्ह्यात येणारे प्रकल्प तसेच जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने होणाऱ्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे स्वरूप पूर्वीसारखे राहणार…

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसई विरार शहरात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

आपल्याला खुर्ची, सत्ता , पैसा, पॉवर इत्यादी बाबींचा मोह नसून ठाणे जिल्ह्यात आपल्या श्रेणीचा (रेंज) नेता नसल्याचे त्यांनी सांगत पुन्हा…

गेल्या आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांच्या मालमत्ता करवसुलीचा टप्पा गाठल्याने मालमत्ता कर विभागाचे अधिकारी सध्या खुशीत आहेत. विद्यमान आयुक्त डाॅ.कैलाश…

Navi Mumbai Airport Inauguration : ३० तारखेला या विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.

दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत…

नवी मुंबईत जनता दरबार घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण दिवस वेठीस धरण्याचा त्यांना अधिकार नाही, असा या याचिकेचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये वन विभागातर्फे एक दिवसीय वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रमांच्या प्रदर्शनाचे…

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा…

वन मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रावणाची उपमा दिल्यानंतर खा. नरेश म्हस्के यांनी पलटवार…