Page 3 of बागा News

‘मुळा’ गाजरापेक्षा लवकर वाढतो. तांबडा आणि पांढरा मुळा अशा दोन जाती विशेष लोकप्रिय आहेत. गोल, लहान आणि लांबट अशा दोन…

‘किचन गार्डन’मध्ये गाजर, लाल-पांढरा मुळा, बीट हे सॅलडचे प्रकार वाढवायचे असल्यास कुंडी एक फूट तरी खोल असली पाहिजे. रंगाचे रिकामे…

कुंडीमध्ये आणि परसबागेमध्ये श्रावण घेवडा चांगला वाढतो. शेंगा भरपूर येण्यासाठी बी मातीत पेरण्यापासूनच काळजी घ्या.

वृक्ष सहवासामध्ये राहाणाऱ्या व्यक्ती कायम आनंदी, आरोग्यदायी आणि ताणतणावापासून मुक्त असतात हे आता विज्ञानाने सप्रयोग सिद्ध केले आहे. मात्र त्यासाठी…

शहरातील हरवलेल्या वृक्षराजीमुळे गच्चीवरील बागेस अनेक छोटे पक्षी दररोज भेट देत असतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि फुलपाखरेसुद्धा! ही एक जैवविविधतेची…

टेरॅरियम ही खास दिवाणखान्यासाठीच निर्माण केलेली काचेच्या बंद भांड्यामधील सुंदर बाग आहे. या बागेचा बाहेरच्या हवेशी अथवा वातावरणाशी काहीही संबंध…

जिल्ह्यातील संत्रापट्ट्यात आंबिया बहराची तोडणी सुरू झाली असून परराज्यांतूनही व्यापारी दाखल झाले आहेत.

बाल्कनीमध्ये भरपूर सूर्यप्रकाश असेल तर विविध रंगांचे गुलाब, सदाफुली, गुलबक्षीसारखी विविध फुलझाडे लावावीत. अशा ठिकाणी रंगीत पाने असणारी छोटी झाडेसुद्धा…

दुरून पाहिले की वाटते, एक सुंदर हिरवा नक्षीदार गालिचा आपल्यासमोर उभा आहे. या बागेस घराच्या भिंतीवर टांगून छान बसवता येते…

बियांच्या साठवणुकीची पद्धत सर्वसाधारणपणे सारखीच असली अनेकदा विशेषता काळजी घ्यावी लागते.

मूळा, बिट यासारखी कंदवर्गीय बियाणे ही चार ते सहा इंचाच्या अंतरावर लागवड करावीत. एका चौरस फुटाला चार बियाणांची लागवड करावी.…

पालेभाज्यांच्या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे ऊन मिळाले तरी पुरते. खूप जास्त…