scorecardresearch

Page 14 of गॅस सिलिंडर News

गॅसवरील अनुदानाची रक्कम १ ऑक्टोबरपासून खात्यात

केंद्र सरकारच्या थेट अनुदान वितरण योजनेंतर्गत लातूर जिल्हय़ाची दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून गॅस सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम आधार क्रमांकाच्या माध्यमातून…

मोर्शीत गॅस सिलिंडरचा स्फोट

मोर्शी येथील पेठपुरा परिसरातील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीररीत्या भाजल्याची घटना गुरुवारी…

गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक, वाहन जप्त

विनापरवाना घरगुती गॅसची वाहतूक करणारा अ‍ॅपे शहर पोलिसांनी खामगांव येथील हॉटेल गौरवसमोर पकडला आहे. याप्रकरणी अ‍ॅपेचालकाला अटक करून अ‍ॅपेसह साडेपाच…

गॅस सिलिंडर, शिष्यवृत्तीसाठी ‘आधार’ची सक्ती नाही

‘आधार’ क्रमांकाचीनोंदणी हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, परंतु गॅस सिलिंडर, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, निवृतीवेतन, निराधार योजनेचे अनुदान, इत्यादी प्रकारच्या…

एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान!

सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर…

अनुदानित पाइप गॅसच्या पुरवठय़ावरही र्निबध

दर वर्षांला सहा स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर अनुदानित दरात देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसकडे ग्राहकांचा ओढा वाढत असतानाच…