Page 37 of गिरीश महाजन News
महाजन यांच्या महान उपदेशामृतामुळे राज्यातील दारू उद्योगाला नवी झळाळी प्राप्त होणार असे दिसू लागले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिरीश महाजन यांचा निषेध करत आंदोलन
सभागृहात उपस्थित तक्रारदार टोकन क्रमांक व नाव पुकारल्यानंतर आपली तक्रार निर्भीडपणे सांगत होता
मराठवाडा कृष्णा सिंचन योजनेतून दुष्काळी मराठवाडय़ाच्या शेतिविषयक प्रगतीला मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली
कालेश्वरम-मेडीगट्टा सिंचन प्रकल्पासंदर्भात तेलंगणा राज्यासोबत कुठल्याही प्रकारचा सामंजस्य करार झालेला नाही.
शनिवारी भाजपच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्यांची सहमती झाल्यावरच भूमिपूजन करायचे, असे ठरले होते.
आप पक्षाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.