Page 39 of गिरीश महाजन News
मूक-बधिर विद्यार्थ्यांसमोर कमरेला पिस्तूल लावून भाषण करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महाजन यांनी पिस्तूल बाळगलं, यात बेकायदा काहीच नाही. ते नेहमीच स्वतःजवळ पिस्तूल बाळगतात…
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी चक्क पिस्तूल कमरेला खोचून मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. जळगावमध्ये मूकबधिर मुलांना साहित्यवाटपाचा कार्यक्रम झाला.…
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेता नुकसान टाळण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना त्वरित अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना…
सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशी उफाळून…
‘मी सराईत गुंड नाही, माझा चेहराही तसा नाही.’ असे स्पष्टीकरण करण्याची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विधानसभेत आली.
पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर…
दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात असल्याची तक्रार करत सध्या नाशिक जिल्ह्यात चाललेली आंदोलने ही
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी तक्रार दाखल केली.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून आगामी कुंभमेळ्यापूर्वी त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील,
सध्या सेवेत असलेल्या सिंचन विभागातील एका अधीक्षक अभियंत्यासह चार अधिकाऱयांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याचे महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.
जिल्ह्य़ात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढीस लागली असून शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे एकमेकांच्या मतदारसंघात काय…