महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले इचलकरंजी येथे महिलेच्या गळ्यातील सव्वा चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी धूम स्टाईलने लांबविले. हा प्रकार मंगळवारी झेंडा चौक परिसरात घडला.… 13 years ago