scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 53 of गोंदिया News

गोंदिया जिल्ह्य़ातील सोनोग्राफी केंद्रांत ‘ऑल इज वेल’

चौदा तपासणी पथकांना महिनाभरात कोठेच गैरप्रकार आढळला नाही! मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेऊन स्त्रीभ्रुणहत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने…

गोंदिया जिल्ह्य़ातील जलाशये मात्र कोरडीच

फक्त १० टक्केपाणी, पावसाची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या आठ दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतरही जलाशयातील पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. जिल्ह्य़ात…

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृह परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच!

दररोज शेकडो पर्यटक येणाऱ्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृहात वन्यजीव विभागाने सुधारणा घडवून आणण्याऐवजी दर दिवशीच्या भाडय़ात वाढ करून पर्यटकांच्या खिशाला…

शिवणी गावातील बळीराजाची बागायतीतून शेतीची प्रगती..

कृत्रिम पाणीटंचाई, वाढती महागाई, सावकाराचे कर्ज आदी समस्यांनी शेतकरी ग्रासले आहेत. आमगाव तालुक्यातील शिवणी येथे येथील शेतकऱ्यांनाही कमीअधिक प्रमाणात याची…

गोंदियातील सार्वजनिक नळ बंद करण्यास तूर्तास स्थगिती

गोंदिया पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शहरातील २० सार्वजनिक नळांचे कनेक्शन बंद करण्याबाबत पत्र दिले आहे, मात्र नगरसेवकांनी भर…

गोंदिया जिल्ह्य़ातील ४५५ गावांना तीव्र फटका बसणार

गोंदिया जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला तरीही जिल्ह्य़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाला…

गोंदियात मध्यप्रदेशातून देशी-विदेशी दारूची तस्करी

महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या वैनगंगा नदी काठावरील बोंडराणी-अर्जुनी येथे गेल्या तीन महिन्यांपासून मोहफुलांपासून दारू साठवण्याचे मोठे कारखाने असून यासाठी…

गोंदिया जिल्ह्य़ात उन्हाळी धान लागवडीला वेग

रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, ट्रॅक्टर भाडे, सुधारित बी-बियाणे इत्यादींच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे, मात्र मळणीच्या दिवसात…