scorecardresearch

Purada, tribal , marriage ceremony ,
VIDEO : आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात आमदाराने पत्नीसह धरला ठेका

जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरी तर्फे पुराडा येथील शासकीय…

Sand smugglers , revenue officer, Gondia,
गोंदिया : वाळू तस्करांची महसूल अधिकाऱ्याला धमकी; गुन्हा दाखल

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांनी महसूल पथकातील एका अधिकाऱ्याला धमकी दिली. या प्रकरणी अधिकाऱ्याच्या तक्रारी वरून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा…

senior citizen died, cycling , truck hit ,
गोंदिया : भरधाव ट्रॅकच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार ठार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर ते रायपूर मार्गावर भरधाव ट्रकने एक सायकल स्वाराला चिरडल्याची घटना आज शनिवार १७ मे…

Chandrapur District Collectors are not taking any notice of the MP letter
‘या’ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही, खासदार किरसान यांची खंत

दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत अशाच प्रकारे काम सुरू असून कोट्यवधींचा गैरव्यवहार, घोटाळ्याची चौकशी केली तरी कुठलीही चौकशी होत नाही…

gondiya soldier returning Duty first then the wedding ceremony
कर्तव्यपालन प्रथम, नंतर लग्नसोहळा!

अर्जुनी मोरगाव येथील एक जवान आपल्या कौटुंबिक विवाह सोहळ्या करिता आला होता.पण त्याला त्याच्या मुख्यालयातून परतीचा निरोप येताच त्याला विवाह…

Wife murdered over suspicion of character in Gondia district
गोंदिया: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत  येणाऱ्या अंभोरा गावात चारित्र्याच्या संशया वरून एका इसमाने  पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. 

gondiya Student commits suicide
बारावीत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मेला कृष्णाचा वाढदिवस होता. पण त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने हाच त्याचा मृत्यू दिवस ठरला. मुलाच्या…

gondiya grooms Elder brother dies while dancing
हळदीच्या कार्यक्रमात नाचत असतानाच मोठ्या भावाचा मृत्यू…

हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते. साेमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुध्दा आली होती. सर्व कुटुंबीय मिळून रात्री…

ashish jaiswal playing cricket
राज्यमंत्र्यांची सासूरवाडीत बॅटिंग…..मनसोक्त चेंडू टोलवत..

सालेकसात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर जयस्वाल यांनी उद्घाटन सामन्यातील खेळाडूंची ओळख केल्यानंतर पहिला सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात उतरत क्रिकेट खेळाचा…

train theft gondia
धावत्या रेल्वेत महिलांना दमदाटी करून भिकारी म्हणून आलेल्यांनी केली लुटमार….

धानोली स्थानकावर दुपारी १:३५ वाजता दरम्यान सालेकसाच्या बाबाटोली येथील दोन व्यक्ती भिक मागण्याच्या बहाण्याने गाडीत शिरले.

nana patole criticizes pm narendra modi
“राहुल गांधीनी पहलगामला जखमींची विचारपूस केली तर मोदी बिहारच्या निवडणुकीत व्यस्त”, नाना पटोलेंची टीका

“जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी” असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

संबंधित बातम्या