scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4 of राज्यपाल News

first metro run in thane city by the end of the year
मेट्रो ९ कारशेड वाद, डोंगरीतील १२ हजार ४०० झाडांवर कुऱ्हाड, झाडे वाचविण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेला वेग, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन

आतापर्यंत अंदाजे १५ हजार स्थानिक रहिवाशांनी झाडे वाचविण्यासाठी स्वक्षरी केली आहे.

Tamil Nadu
Tamil Nadu : तमिळनाडू सरकारबरोबरचा वाद विकोपाला, राज्यपालांच्या बैठकीला कुलगुरूंची दांडी? नेमकं काय घडलं?

तमिळनाडूमधील राज्य अनुदानित आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंची राज्यपाल आर.एन.रवी यांनी एक महत्वाची बैठक बोलावली होती.

Governor c p Radhakrishnan to discuss introducing yoga in all state universities
इतर भाषांचा द्वेष म्हणजे मातृभाषेवर प्रेम नाही – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

विविध भाषा बोलता येणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो’, असे स्पष्ट मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन…

Tamil Nadu Governor RN Ravi chants jai shree ram
Tamil Nadu Governor RN Ravi: तमिळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायला लावल्या; तमिळनाडूत नवा वाद

Tamil Nadu Governor RN Ravi: तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याभोवती पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात…

MK Stalin
तमिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय! राज्यपालांच्या सहमतीशिवाय १० कायदे मंजूर, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालाचा आधार

Tamil Nadu Government : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल व त्यांनी अडवून ठेवलेल्या विधेयकांबाबतचा निकाल त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे.

Governor, Chancellor , DMK, court, loksatta news,
राज्यपालांचे कुलपतीपद संपुष्टात, न्यायालयाच्या निकालानंतर द्रमुक नेत्याचा दावा

तमिळनाडूमध्ये यापुढे राज्यपाल हे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांचे कुलपती असणार नाहीत असे सत्ताधारी द्रमुकचे नेते पी विल्सन यांनी मंगळवारी जाहीर केले.

Tamil Nadu Governor R N Ravi
‘विधेयके अडवून ठेवणे बेकायदेशीर’, सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडूच्या राज्यपालांना दणका; १० विधेयके मंजूर

Supreme Court on Tamil Nadu Bills: तमिळनाडूच्या राज्यपालांनी १० विधेयके अडवून ठेवल्याचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

governor cp radhakrishnan will attend mahabaleshwar maha tourism festival
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला राज्यपाल येणार

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दि. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada Marathwada University VC Calls for Strict Academic Calendar Implementation
विद्यापीठाचा २२ रोजी ६५ वा दीक्षांत समारंभ; उपराष्ट्रपती, राज्यपालांची उपस्थिती

उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात येणाऱ्या चार इमारतींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी

राज्यपालांच्या या भूमिकेमुळे नंतरच्या सरकारचा ही यादी परत मागवण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच होता, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?

तमिळनाडू विधानसभेत लागोपाठ तिसऱ्या वर्षी राज्यपालांनी अभिभाषण वाचण्यास नकार देत सभागृहातून बाहेर पडले.

ताज्या बातम्या