Page 15 of गोविंदा News

जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, जी अजूनही गोविंदाच्या हृदयात आहे.

२००४ साली उत्तर मुंबई मतदासंघात गोिवदाकडून ११ हजार मतांनी स्वीकारावा लागलेला पराभव मी पचवू शकलो नव्हतो.

नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति..चरैवेति’ या आत्मचरित्रात हा दावा केला आहे.


२००८ मध्ये ‘मनी है तो हनी है’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाने संतोष राय यांच्या कानशीलात लगावली होती.

सात वर्षांपूर्वी चाहत्याला मारलेली थप्पड अभिनेता गोविंदा याला भोवली आहे.

चाहत्याच्या श्रीमुखात भडकावल्याप्रकरणी माफी मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता गोविंदाला दिले

राज्य सरकारने घातलेले र्निबध मागे घ्यावेत या मागणीसाठी आता दहीहंडी पथके रस्त्यावर उतरू लागली आहेत.

ठाण्यात मिळणाऱ्या मोठय़ा रकमेच्या पारितोषिकावर अवलंबून उत्सव साजरा करणाऱ्या या पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे आहेत.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना राज्य सरकारने थरांच्या उंचीचा मुद्दा गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे गोविंदा पथकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाबाबतचे धोरण नियोजित वेळेत जाहीर न केल्यामुळे यंदा गोंधळ निर्माण झाला असून गोविंदा पथकेच…