ग्रामपंचायत निवडणूक News

महिलेचा मृत्यू, पती बचावला

पंचायती राज दिनाच्या दिवशी स्थानिक क्लस्टर नेत्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर गावपातळीवर उमेदवारासाठी निवड प्रक्रिया…

वसईत आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीची तयारी म्हणून या मशीन पडताळणी करण्यात आल्या.

जिल्हा व तालुकास्तरावरील समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…

काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज विभागाने स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी केली आहे

मुंबईत प्रभागांची संख्या २२७ की २३६ हा मुद्दा निकालात निघाल्यावर राज्य निवडणूक आयोगाला तयारीसाठी किमान ९० दिवस लागतील.

निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभानिहाय निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याची ग्वाही भाजपचे नवनिर्वाचीत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

केज येथून मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ क्र. (एम एच ४४/झेड ९३३३) आडवी…