“मराठवाड्यात जाणार आहात म्हणे! किमान पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा बरं…” खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना टोला
आनंद दिघे यांचा छळ कुणी केला? दिघे साहेब जिल्हाप्रमुख असताना अनंत तरे यांना उपनेते कोणी केले? खासदार नरेश म्हस्के यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…