Page 59 of गुजरात News

अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर महापालिका भाजपकडे

नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते
गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे. लेखकाच्या लेखनाची त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपीच केली जाते.

२०१० च्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी जास्त असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपचा कस लागणार आहे.

पटेल समाजासाठी नवा कोणताही राजकीय पक्ष काढण्याचा आपला मनोदय नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गुजरातमध्ये गुरुवारी शांततेचे पण तणावपूर्ण वातावरण आहे.

द्वेषाचे राजकारण केले की त्याचा संपूर्ण देशावर परिणाम होतो.

गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

गुजरातमधील पटेल समाजाचा ‘अन्य मागासवर्गीय समाजा’त समावेश करून आरक्षण दिले नाही तर २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ उमलणार नाही,

गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मतदान सक्तीचे करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला तेथील उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.

भारताला वैदिक हिंदू राष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक काढून टाकणे,…