गुजरात News

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.

सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
Sunita Williams Connection with India
Sunita Williams Connection with India : गुजरातमध्ये मूळ गाव, थेट अमेरिकेत कशा पोहोचल्या सुनीता विल्यम्स? त्यांचे वडील, पती काय करतात? जाणून घ्या

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या ९ महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत.

sunita williams butch willmore return marathi news (2)
Sunita Williams Return Updates: सुनीता विल्यम्स यांच्या भारतातील गावी जल्लोष; त्यांच्या सुरक्षित परतीसाठी केला होता यज्ञ!

NASA Astronaut Sunita Williams Homecoming Updates: २८६ दिवस अंतराळात राहिल्यानंतर अखेर सुनीता विल्यम्स त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतल्या आहेत.

आरएसएसने पंतप्रधान मोदींना कसे घडवले? लेक्स फ्रिडमन पॉडकास्टवर काय म्हणाले पंतप्रधान…

रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या या तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २००२ मधल्या गुजरात दंगलीपासून ते भाजपाच्या निवडणूक…

पुन्हा जिद्दीने उभं राहत भाजपाला टक्कर देऊ- गुजरात काँग्रेस अध्यक्षांचा निर्धार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलिकडेच गुजरात काँग्रेसच्या काही नेत्यांवर भाजपाशी संगनमत केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना त्यांनी…

PM Modi Lex Fridman Podcast
PM Modi Lex Fridman Podcast : गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावर मोदींनी सोडलं मौन; पहिल्यांदाच मांडली भूमिका; म्हणाले, “शेवटी न्यायाचा…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनातील प्रवासासह देशातील विविध विषयांवर भाष्य केलं.

Vadodara Car Crash accused Rakshit Ravish Chaurasia
काल बेदरकार गाडी चालवून महिलेला चिरडलं, आज नीट चालता येईना; कान पकडत मागितली माफी

Vadodara Car Crash: वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून एका महिलेला चिरडणाऱ्या २३ वर्षीय आरोपी चालकाला पोलिसांनी आज घटनास्थळी आणले असता…

Rape in Gujarat
फेसबुकवर मैत्री अन् ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महाविद्यालयीन तरुणीवर ७ जणांचा दीड वर्षे बलात्कार!

महाविद्यालयीन तरुणाची सोशल मिडियाच्या माध्यमातून या पीडित तरुणीशी मैत्री झाली होती. या तरुणाने तिचा कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ काढला होता.

Rahul Gandhi On Gujarat Congress
Rahul Gandhi : गुजरातमध्ये काँग्रेसच्या अपयशाची राहुल गांधींची कबुली, पण बदल घडवून आणण्यासाठी पक्षाला कशाची आवश्यकता?

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शनिवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते.

विश्वासघात करणाऱ्यांनी भाजपात जावे; राहुल गांधी कोणाला असं म्हणाले?

“गेल्या २० ते ३० वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण का करू शकला नाही? याचं कारण म्हणजे गुजरातचे नेतृत्व,…

मुलींसाठीच्या सायकली गेल्या कुठे? गोदामात, भंगारात का अन्य कुठे?

गुजरात शिक्षण विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त होते. २००१-०२ मध्ये ३७.२ टक्क्यांवरून शाळागळतीचं…

ताज्या बातम्या