गुजरात Videos

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.

सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
Does an architect from Gujarat understand Pune Aditya Thackerays question
Aditya Thackeray in Pune: “गुजरातच्या आर्किटेक्टला पुणे कळतंय का?” आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर खडकवासला धरणामधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडल्याने…

Ram Temple Diamond Necklace
Ram Temple Diamond Necklace: सुरतच्या व्यापाऱ्याची कमाल, राम मंदिराच्या थीमवर हिऱ्याचा हार

सुरतच्या एका व्यापाऱ्याने चक्क अयोध्येतील राम मंदिराच्या थीमवर हिऱ्याचा हार तयार केला आहे. तब्बल ५००० अमेरिकन हिऱ्यांचा यात समावेश करण्यात…

PM Inaugurated Surat Diamond Bourse
PM Inaugurated Surat Diamond Bourse: पंतप्रधान मोदी सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनावेळी काय म्हणाले?

जगातील सर्वांत मोठं कार्यलय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे आज (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गेल्या काही…