Page 4 of गारपीट News

एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…

मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

बागलाण तालुक्यातील मोसम खोरे तसेच मालेगाव तालुक्यातील काटवन आणि माळमाथा भागातील अनेक ठिकाणी शनिवारी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

लोकसत्ता टीम यवतमाळ : उमरखेड तालुक्यात आज शनिवारी दुपारी वादळी पाऊस व गारपिट झाली. तालुक्यातील दिवटपिंप्री, मुळावा मंडळ,पोफाळी,मोठ्या प्रमाणात गारा…

अक्कलकोट तालुक्यात किणी गावच्या शिवारात रात्री गारपीट होऊन त्यात काढणीला आलेल्या द्राक्ष, पपई या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे…

शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून ठेवण्याचा पर्याय सूचविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना गारपिटीची भर पडल्याने शेतकरी हादरला आहे.

ढगांच्या गडगडाटात विजांच्या कडकडाटात गरपीठिसह झालेल्या मुसळधार पावसाने गहू ज्वारी, स्ट्रॉबेरी भाजीपाला आदी शेती पिकांचे मोठे नुकसान केले.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर होईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे आणि हट्टी भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे २५० ते ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

पावसाचे थेंब जेव्हा अतिशय थंड हवेमधून खाली भूपृष्ठाकडे येतात तेव्हा ते गोठून त्यांचा बर्फ तयार होतो.

नांदेडमधील काही गावांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.