Page 16 of हरभजन सिंह News

गेली दोन वष्रे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणारा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगचे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात पुनरागमन झाले आहे.

खराब कामगिरीमुळे डच्चू देण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघातील समावेशासाठी मेहनत घेत असलेल्या हरभजन सिंगची अखेर बांगलादेश…
सलग चार पराभव पदरी पडल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या संघाने खांदे न पाडता लढा दिला आणि अखेर पाचव्या सामन्यामध्ये त्यांना विजय गवसला.
ईडन गार्डन्सवर आयपीएलच्या आठव्या हंगामाची पराभवाने सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यातसुद्धा अपयश पदरी पडले.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याचेच माझे लक्ष्य आहे, असे भारतीय संघात परतण्यासाठी…
क्रिकेट विश्वचषक २०१५च्या भारतीय संघात पुनरागमन करणे हेच लक्ष्य असल्याचे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे.
सलमान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि हरभजन सिंगसारखे अनेक सेलिब्रिटी एक दिवसासाठी सामान्य माणसाचे जिणे जगताना दृष्टीस पडणार आहेत.

वाईट कामगिरीमुळे डच्चू देण्यात आलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला संघात पुनरागमन करण्याची वाट बिकट वाटत असली तरी आपल्यापेक्षा कोणीही मोठा…

आर.अश्विनच्या परदेश दौऱयावरील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या भारतीय संघात परतण्याची आशा उमटू लागली असताना अनुभवी हरभजनने अश्विनकडे कोणत्याही…
खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या हरभजन सिंगसाठी भारतीय संघाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झाले नसल्याचे इराणी चषकाच्या लढतीसाठी जाहीर झालेल्या शेष भारत…
आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ३० सदस्यीय संभाव्य भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरला या संघातून वगळण्यात आले आहे
वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.