Page 23 of हरियाणा News

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ब्रिजमंडळ जलाभिषेक यात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. नूह जिल्ह्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या ७९ टक्के एवढी आहे.

हरियाणामध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारामध्ये मृतांची संख्या वाढून बुधवारी सहा झाली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की हिंसाचाराच्या घटनांमध्ये…

नूह जिल्ह्यातील पोलिस प्रशासन कुचकामी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना…

नुहमधील यात्रेपूर्वी मोनू मनेसरनं आपल्या Whatsapp स्टेटसवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

हरियाणामधील नुह येथे सोमवारी सुरू झालेला हिंसाचार थोपविण्यात मंगळवारीही प्रशासनाला यश आले नाही. हिंसाचारात जीव गमवावा लागलेल्यांची संख्या पाच झाली…

Haryana Clashes : हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै) दोन गटांत हिंसाचार भडकल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला. याबाबत यंत्रणांनी…

हरियाणाच्या गुरगावमध्ये एका मशिदीला ७० ते ८० जणांच्या जमावाने आग लावल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे.

या घटनेनंतर नूह शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

हरियाणात दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहनं पेटवली आहेत.

राजा भोज यांना ‘हिंदू सम्राट’ न संबोधता ‘गुर्जर- प्रतिहार’ ही जातीवाचक उपाधी लावल्याने त्यांनी ही नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

हरियाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा यांची गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.

हरियाणामधील सिरसा विधानसभेचे आमदार गोपाल कांडा यांचा आतापर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक राहिला आहे. १९९० मध्ये रेडिओ दुरुस्त करण्याचे दुकान ते हवाई…