scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

हरियाणा News

१९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा (Haryana) राज्य वेगळे करण्यात आले. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा (Haryana) या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे. या राज्यामध्ये मैदानी खेळांचे प्रमाण जास्त आहे. तेथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रातिनिधित्व केले आहे. गहू, ज्वारी या धान्याची येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तसेच ऊसाच्या पिकासाठीही हरियाणा राज्याचे हवामान पूरक आहे. हे राज्य १९ जिल्ह्यांनी तयार झाले आहे.

ज्या रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झाले ती कुरुक्षेत्राची भूमी या राज्यामध्ये आहे. येथे सुरुवातीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. २०१४ मध्ये तेथील राजकारणाची स्थिती बदलली आणि बहुमत मिळाल्याने तेव्हापासून भारतीय जनचा पक्षाचे मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.
Read More
PNG gas supply for Nagpur Hingna MIDC industries | HCG pipeline project Nagpur | LPG shortage impact on Maharashtra industries | Nagpur industrial area energy crisis solution
नागपूरातील औद्योगिक वसाहतीला २० दिवसांत पीएनजी गॅसचा पुरवठा.. तूर्तास पाईपलाईन नसल्याने वेगळा पर्याय…

आखाती देशांतील युद्धामुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील उद्योगांना आता आगामी २० दिवसांत पीएनजी गॅसचा पुरवठा करून मोठा…

haryana-rajya-sabha-election-result-congress-win-cross-voting-bjp
अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवार विजयी; राज्यसभा निवडणुकीत मतफुटीचा वाद

हरियाणा राज्यसभा निवडणुकीत मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे कर्मवीर सिंह बौध आणि भाजपचे संजय भाटिया यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला…

congress-wins-tense-rajya-sabha-battle-in-haryana-amid-cross-voting-odisha-mlas-suspended
हरियाणात अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवार विजयी राज्यसभा निवडणुकीत मतफुटीचा वाद

हरियाणात काँग्रेसचे कर्मवीर सिंह बौध यांचा विजय झाला असला तरी ५ मते फुटल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, ओदिशात भाजप पुरस्कृत…

investigation into IDFC First Bank Haryana fraud
IDFC First Bank 590 Crore Fraud: आयडीएफसी फर्स्ट बँकेतील ५९० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक

IDFC First Bank 590 Crore Fraud Case Four Arrested: अटक केलेल्यांमध्ये दोघे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे माजी कर्मचारी आहेत, तर इतर…

RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha Haryana 2026 | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय प्रतिनिधी सभा हरियाणा मोहन भागवत
RSS Meeting: ‘आरएसएस’ची प्रतिनिधी सभा १३ मार्चपासून, मोदी सरकारच्या काळातील राष्ट्रीय परिस्थितीवर चिंतन आणि…

RSS Meeting Agenda: संघाच्या दृष्टिकोनातून, ही बैठक सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ही वार्षिक बैठक यावर्षी ग्राम विकास आणि सेवा…

Nayab Singh Saini on IDFC bank scam
IDFC First बँकेच्या गैरव्यवहारातील ५९० कोटी रुपयांची रक्कम हरियाणा सरकारच्या खात्यांमध्ये जमा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

IDFC First Bank 590 Crore Fraud Case: चंदीगडमधील एका शाखेत काही कर्मचाऱ्यांनी कथित गैरव्यवहार केल्याचे बँकेला आढळले आहे, असे आयडीएफसी…

MNS on banquet hall
Haryana Chhatrapati Shivaji Maharaj Controversy : प्रसाधनगृहांच्या दरवाजाबाहेर छत्रपती शिवरायांचा फोटो असलेला मिलन बँक्वेट हॉल भाजपा आमदाराच्या मालकीचा? मनसेचा आरोप नेमका काय?

सोशल मीडियावर याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मिलन बँक्वेट हॉलच्या प्रसाधनगृहांबाहेर लावलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा…

government schemes DBT scams Rajasthan Haryana investigation PM Kisan Nidhi fraud Corruption
अन्वयार्थ : ‘थेट बँकेत जमा’, तरी घोटाळ्यांची कीड!

थेट बँक खात्यात पैसे जमा होऊनही राजस्थानमध्ये आधार कार्ड आणि ई-मित्रांच्या माध्यमातून सरकारी निधी हडपण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून…

Shivaji Maharaj Haryana Controversy: संतापजनक! प्रसाधनगृहांबाहेर छत्रपती शिवराय आणि महाराणी पद्मिनी यांचे फोटो; व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट

हरियाणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिक आणि इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

IDFC First Bank shares
IDFC First बँकेतील हरियाणा सरकारच्या खात्यात ५९० कोटींचा गैरव्यवहार; शेअर्स १० टक्क्यांनी घसरले, बाजार भांडवल ६४ हजार कोटींपर्यंत घटले

IDFC First Bank Share Falls 10 Percent: संबंधित खात्यांमधील गैरव्यवहारांची एकूण रक्कम सुमारे ५९० कोटी रुपये आहे. ही रक्कम २०२५-२६…

faridabad scrap dealer news
चुकून भंगारात गेलेलं सोनं ४ महिन्यांनी सापडलं; हाजी अख्तरच्या प्रामाणिकपणामुळं १५ लाख रुपयांचे दागिने परत मिळाले

Faridabad Scrap Dealer News: भंगारात गेलेले १०० ग्रॅम वजनाचे १५ लाख रुपयांचे दागिने मुळ मालकाला परत मिळवून देण्यात भंगारवाल्याने मदत…

ताज्या बातम्या