आरोग्य विभाग News

या सामान्य वाटणाऱ्या, परंतु, दैनंदिन सवयी मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकतात, असा इशारा मूत्रविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

चिकुनगुनिया हा शब्द दक्षिण टांझानियातील किमाकोंडे या भाषेतून आला आहे. याचा अर्थ ‘वाकविणारा’ असा आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या रुग्णकक्षामध्ये उंदरांनी उच्छाद मांडल्याने त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.

परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवास कठीण होऊन रुग्णालयात दाखल होणे आणि ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सुमारे ३४ हजार डॉक्टर व…

पालिकेच्या या भूमिकेला राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनीही जोरदार विरोध केला आहे.

दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणारा ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून, एक…

रुग्णांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला असून, डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

श्वसनास त्रास होत असल्याने त्याला जवळपास ५७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी नातेवाईकांना मृतदेह वेळेत आणि विनामूल्य वाहतुकीद्वारे मिळावा यासाठी पुढाकार घेतला आणि पाच रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या.

यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला…