Page 4 of आरोग्य विभाग News

या दाव्याची पुष्टी करण्यासाठी न्यायालयाने आरोग्य विभागाला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने बंदी केलेली असतानाही कबुतरांना खाद्य टाकण्यात येत असल्याचे आढळल्याने पालिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

लोकवस्तीपासून ५०० मीटर लांब जागा शोधून तेथे कबुतरखाने सुरू करता येतील का याची मुंबई महापालिकेतर्फे चाचपणी सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील शस्त्रक्रियागार विभागामधील सहाय्यक पदे ही कार्यरत शस्त्रक्रिया परिचर यांच्यातून पदोन्नतीने किंवा अंतर्गत निवडीने कक्ष परिचर, आया,…

महापालिकेतील अधिका-यांच्या टक्केवारीच्या कारभाराला सत्ताधारी भाजपनेच लाल सिग्नल दिल्याने पारदर्शक कारभार करा, अन्यथा अधिका-यांना परत पाठवू असा इशारा या पत्रातून…

या नियमावलीचे पालन झाले नाही तर, संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील लाळ-खुरकुत या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत वसई तालुक्यातही गोवंशीय जनावरांचे…

मिरा भाईंदर शहरातून निघणाऱ्या ई- कचऱ्याच्या ( इलेट्रॉनिक) विल्हेवाटाची महापालिकेने कोणतीही सोय केलेली नाही.

या समितीची पहिली बैठक २९ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यावेळीच या दोन तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत एकमताने शिफारस करण्यात आली होती.

या संपामुळे शहरातील ५५० रुग्णालये बंद राहिली असून, २ हजार ५०० हून अधिक ॲलोपॅथिक डाॅक्टर व मार्डचे डाॅक्टर सहभागी झाल्याचे…

शहापुर तालुक्यातील अघई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चक्कीचा पाडा येतो. या ठिकाणी आदिवासी नागरिकांची २३ घरे आहेत.

पालघर पूर्वेकडील या उद्योगांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास धातू व आम्ल (ऍसिड) चे मिश्रण करताना अचानकपणे स्फोट झाला.