scorecardresearch

Page 5 of आरोग्य विभाग News

One dead, two critical in Palghar blast
Chemical Company Blast: पालघर येथील स्फोटात एकाचा मृत्यू दोघं गंभीर

पालघर पूर्वेकडील या उद्योगांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास धातू व आम्ल (ऍसिड) चे मिश्रण करताना अचानकपणे स्फोट झाला.

piyush goyal inaugurates womens health camp in dahisar swasth nari campaign mumbai
Swasth Nari Campaign : महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे; ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची मोफत तपासणी…

मुंबईमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Thane District Government Hospital Thalassemia
ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात होणार थॅलेसेमिया अस्थिमज्जा प्रत्यार्पण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांची घोषणा

थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून यात रक्तातील हीमोग्लोबिन नीट तयार होत नाही. परिणामी शरीरात ऑक्सिजन पुरविण्याचे कार्य कमी होते.

681 health camps under the 'Shri Ganesha Arogyacha' initiative in Sangli
सांगलीत श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत ६८१ आरोग्य शिबिरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात ६८१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली.

thane doctors protest loksatta news
बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी थांबवा या मागणीसाठी ठाण्यात शेकडो डॉक्टरांचा मोर्चा

मोर्चात ठाणे जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते. या संपामुळे सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्णसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Maharashtra Doctors Strike Protest Homoeopathy Ruling Mumbai
Doctors Strike : गुरूवारी डॉक्टरांचा संप! आयएमएसह मार्डही सहभागी होणार; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता…

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) डॉक्टरांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी संप पुकारल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था…

Brain-Eating Amoeba
Kerala : केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’ने १९ जणांचा मृत्यू; आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी

केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’चा कहर पाहायला मिळत आहे. या मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संसर्गामुळे आतापर्यंत केरळमध्ये तब्बल १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची…

Young Indians ingnore Heart Disease Lifestyle Affects Mumbai
Heart Disease: ५0 टक्के तरुण करतात हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष!

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे, तरीही ५०% पेक्षा जास्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ…

Children's illnesses increase during the monsoon! The rate of vomiting and diarrhea is alarming
तुमच्या मुलाला उलट्या, जुलाब होताहेत? हे असू शकतं कारण…

पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…

osh india 2025 expo inaugurated by goa cm pramod sawant
वाढत्या औद्योगिकीकरणासह, कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षा उपायांवर भर आवश्यक’; गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते ‘ओएसएच एक्स्पो’चे उद्घाटन…

‘ओएसएच इंडिया २०२५’ प्रदर्शनात ‘विकसित भारता’साठी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तसेच या क्षेत्रातील भविष्यातील वाढीचा अंदाजही…

dr bhonsale krishna hospital on childhood cancer awareness karad
कृष्णा रुग्णालयात लहान मुलांमधील कर्करोगाबाबत जनजागृती; जीवनशैली बदलामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले – डॉ. सुरेश भोसले

लायन्स क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले यांनी लहान मुलांमधील कर्करोगाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले.