Page 56 of आरोग्य विभाग News

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

समायोजनाच्या मागणीबाबत राज्य शासन गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली…

या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले.

माता-बालकांचे लसीकरण व डायलिसीस सेवेवर परिणाम…

देशात कमीत कमी १३ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेश असे आहेत जेथे १० लाख लोकांमागे एमबीबीएसच्या १०० पेक्षा जास्त जागा…

या रिक्त पदांमुळेच रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गोंदिया किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.

आरोग्य विभागासाठी ‘स्वतंत्र हेल्थ केडर’ निर्माण करण्याचे धोरण शासनाने काही वर्षांपूर्वी मान्य केले होते, मात्र…

समितीने २०२० सालापासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाचे अहवाल मागविले आहेत.