9 Photos आरोग्य विभागामध्ये मोठी भरती! १७२९ जागांसाठी करू शकता अर्ज; मिळणार एक लाखापर्यंत पगार या मेगाभरतीमध्ये एकूण १७२९ रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या जागा “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदासाठी आहे. 2 years agoFebruary 6, 2024