Page 53 of आरोग्य सेवा News

इतर राज्यात आंतरवासिता विद्यार्थ्यांना महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळते, महाराष्ट्रात मात्र अत्यल्प आहे.

आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे.

जागतिक सीओपीडी दिनानिमित्त सांगलीतील श्वास रूग्णालयाच्यावतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये डॉ. मडके यांनी या आजाराबाबत माहिती दिली.

‘‘अनुज, बाबा मारतील!’’ १० वर्षांचा अग्रज सहा वर्षांच्या धाकटय़ा भावाला विनवत होता. रेल्वेच्या फलाटावर अनुजने इतर प्रवाशांचं सामान विस्कटलं; एकाला…

योजनेतून मागणी नसलेले १८१ आजार वगळण्यात येणार असून शासनाने त्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

मेडिकलला उपचार घेणारे बहुतांश रुग्ण गरीब असतात. दिवाळीत या रुग्णांचे तोंड गोड करून त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मेडिकल प्रशासनाने पुढाकार…

प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते. ‘ब्रेन, बिहेव्हिअर अॅन्ड इम्युनिटी’मध्ये यासंबंधी संशोधन प्रकाशित झाले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात प्रदुषण वाढत असून वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होऊ लागला आहे.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा ‘आपला दवाखाना’मध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

शास्त्रज्ञांनी तयार केलेले प्रतिपिंड या एन्झाइमवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकेल, असे दावा करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.