Page 5 of हेरॉईन ड्रग्जची तस्करी News

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारण्यासाठी पडला असावा, असे बंदोबस्तावरील पोलिसांना वाटले.

चपळतेचे फळ पोलिसांना मिळाले व काही अंतरावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नायझेरियन नागरिक पळून गेला त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनीही…

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला चार दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात…

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश…

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या तस्करांकडून पोलिसांनी सुमारे सहा लाखाचे एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शुक्रवारी ही कारवाई पोलिसांनी केली.

अटक आरोपी सराईत तस्कर असून त्यांच्याविरोधात विविध शहरात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला १४ लाख ६५ हजाराचा ८६ किलो गांजा उमदी पोलीसांनी स्विप्ट मोटारीचा पाठलाग करून पकडला. या प्रकरणी…

एनसीबीला एलएसडी ड्रग्ज तस्करीबाबत गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर दिल्लीतील विभागीय पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला.

लंडनमध्ये मिर्चीच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी मुंबईच्या अमलीपदार्थ तस्करीत कैलाश राजपूत हे नाव चर्चेत आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व त्यांच्या पथकाने केली.

परमजीत सिंग पंजवर हा १९९० च्या दरम्यान पाकिस्तानात पळून गेला. खलिस्तानी कमांडो फोर्स या संघटनेच्या माध्यमातून भारत भूमीवर अनेक हल्ले…