Page 8 of हेरॉईन ड्रग्जची तस्करी News
अमली पदार्थांची तस्करी ही देशभरात मोठी समस्या बनत चालली आहे.
न्हावाशेवा बंदारावर कंटनेरमधून ड्रग्ज जप्त
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन जप्त करण्यात आले होते.
२ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.
२१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.